परळीत धनंजय मुंडे झिंदाबाद, गेवराईत अमरसिह पंडितांचा दबदबा, मादळमोहीत बप्पासाहेब तळेकर शून्यावर बाद, तलवाड्यात सुरेश हात्तेंचे वर्चस्व संपुष्टात, माजलगावात राष्ट्रवादी पिछाडीवर, नित्रूड ग्रा.पं.पुन्हा कम्युनिस्टांच्या ताब्यात
बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून)- जिल्ह्यातील ११ तालुक्यात १११ ग्रामपंचायतींसाठी परवा मतदान झाले. आज मतमोजणी दरम्यान हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसची विजयी घोडदौड सुरू असून परळी, अंबाजोगाई तालुक्यात सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा दबदबा कायम राहिला. तर गेवराई तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांचा वर्चस्व राहिला असून तलवाड्यातून सुरेश हात्ते आणि मादळमोहीतून बप्पासाहेब तळेकर या दोन मातब्बरांना मतदारांनी मोठा हिसका दिला आहे. बीड तालुक्यात दुपारपर्यंत बारा ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात गेल्या आहेत.
या बातम्याही वाचा…
गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा
सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव
https://beedreporter.com/news/2381/
बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात
https://beedreporter.com/news/2378/
केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा
https://beedreporter.com/news/2371/
माजलगावमध्ये भाजपाचे वर्चस्व
नित्रूड ग्रा.पं. कम्युनिस्टांच्या ताब्यात
https://beedreporter.com/news/2368/
देवळा ग्रा.पं.वरचा भाजपा झेंडा मतदारांनी उतरविला
https://beedreporter.com/news/2365/
आष्टी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतचा निकाल जाहीर
सर्वाधिक भाजपच्या ताब्यात
https://beedreporter.com/news/2362/
पाटोदा तालुक्यातील बहुतांशी ग्रा.पं. आ.सुरेश धस यांच्या ताब्यात
https://beedreporter.com/news/2360/
रायमोहा ग्रा.पं. जालिंदर सानप यांच्या ताब्यात
https://beedreporter.com/news/2357/
अंबाजोगाई तालुक्यात धनंजय मुंडेंचा वरचष्मा
https://beedreporter.com/news/2355/
परळीच्या सहाही ग्रा.पं. धनंजय मुंडेंच्या ताब्यात
https://beedreporter.com/news/2352/
धारुर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचे निकाल घोषित
तीन भाजपा ,दोन राष्ट्रवादी तर एक संमिश्र
https://beedreporter.com/news/2349/