Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडजिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली

facebook sharing button
twitter sharing button
whatsapp sharing button
telegram sharing button
messenger sharing button

बीड : रिपोर्टर

बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची बदली करण्यात आली असून त्यांना मुंबई येथे विक्रीकर विभागाच्या आयुक्तपदी नियूक्ती देण्यात आली आहे. दरम्यान, बीड येथे सध्या औरंगाबादला सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून कार्यरत असलेले आर.एस. जगताप हे जिल्हाधिकारी म्हणून येणार आहेत. 

बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या बदलीच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत्या. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता शिथील होताच त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. रेखावार यांना मुंबई येथे पाठवण्यात आले असून आर.एस. जगताप हे बीडचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. जगताप यांनी यापूर्वी बीड जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!