Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईगेवराईच्या बांधकाम सभापतीपदी खंडागळे

गेवराईच्या बांधकाम सभापतीपदी खंडागळे


गेवराई (रिपोर्टर)- नगरपालिकेच्या विषय समितीसाठी सर्व नगरसेवकांची विशेष बैठक बोलावून यामध्ये सर्वानुमते सभापतींच्या निवडी घोषीत करण्यात आल्या.
न.प.चे अध्यक्ष सुशील जवंजाळ, उपाध्यक्ष राक्षसभुवनकर, मुख्याधिकारी उमेश ढाकणे आणि निवडणूक निर्णय अधिकारी आघाव यांच्या उपस्थितीमध्ये सर्व नगरसेवकांची बैठक झाली. यामध्ये सर्वानुमते बांधकाम सभापती राहुल खंडागळे, पाणीपुरवठा सभापतीपदी ज्योती कानगुडे, शिक्षण सभापतीपदी रेवती घुंबार्डे, महिला सभापतीपदी महंमद हसीना युसुफ तर स्वच्छता विभाग राजेंद्र राक्षसभुवनकर यांच्याकडे देण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!