Tuesday, December 7, 2021
No menu items!
HomeबीडशिरूरVideo -लोणी शिवारात मोरांच्या मृत्यूने खळबळ

Video -लोणी शिवारात मोरांच्या मृत्यूने खळबळ

बीड – राज्यातील बहुतांश भागात बर्ड फ्ल्यू मुळे कावळे,कोंबड्या ,कबुतर या पक्षांचा मृत्यू झाल्याचे समोर येत असताना शिरूर तालुक्यातील लोणी शिवारात पाच मोरांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे .

लोणी शिवारात शुक्रवारी सकाळी पाच मोर मृत्युमुखी पडल्याचे स्थानिक ग्रामस्थांना दिसून आले,या मोरांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही ,मात्र जिल्ह्यातील अनेक भागात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव झाल्याचे समोर आल्याने या मोरांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यू मुळे झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे .

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!