Saturday, December 5, 2020
No menu items!
Home बीड डॉक्टर, कर्मचारी, परिचारिकांच्या अथक प्रयत्नांमुळेच कोरोनावर मात करू शकलो -बाळासाहेब अंबुरे

डॉक्टर, कर्मचारी, परिचारिकांच्या अथक प्रयत्नांमुळेच कोरोनावर मात करू शकलो -बाळासाहेब अंबुरे

बाहेर राहून पत्रकबाजी करणार्‍यांनो आठ तास पीपीई किट घालून लोकांची सेवा करून  बघा
 बीड (रिपोर्टर)- कोरोनासारख्या गंभीर आजारातून मुक्त झाल्याचे समाधान व्यक्त करत कोविड रुग्णालयात आठ-आठ तास पीपीई किट घालून कर्तव्य बजावणार्‍या डॉक्टर, कर्मचारी, परिचारिकांमुळेच आपण कोरोनावर मात करू शकलो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांनी दिली. बाहेर बसून कोविड रुग्णालयाबाबत, डॉक्टरांबाबत विरोधात पत्रकबाजी करण्यापेक्षा आठ तास पीपीई किट घालून लोकांची सेवा करा मग लक्षात येते, परिस्थिती काय आहे. मी चौदा दिवस कोरोना वॉर्डात उपचार घेत होतो. बीड जिल्ह्यातील कोविड रुग्णालय आणि तेथे कर्तव्य बजावरे डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी हे इमाने इतबारे काम करत असून त्यांच्यामुळेच कोरोना बाधीत लोकांचे जीव वाचत असल्याचेही अंबुरे यांनी म्हटले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

मोठी बातमी – मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी

औरंगाबाद : ऑनलाईन रिपोर्टर  मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग...

एकाच क्रमांाकाचे दोन ऍपे रिक्षे पोलीसांची चौकशी सुरू

बीड (रिपोर्टर)ः- शिवाजी नगर पोलीसांनी काही प्रवासी वाहतूक करणारे ऍपे रिक्षे ताब्यात घेतले आहे. यात दोन ऍपे रिक्षाचा नंबर एक सारखाच असल्याने...

सुप्रिया सुळेंना राज्याच्या नाही, केंद्राच्या राजकारणात रस -पवार

पुणे (रिपोर्टर)- भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय...

बिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला

बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आले नसतानाच बीडच्या सीमेलगत चर्‍हाट्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची...