Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज ४० पॉझिटिव्ह, ३० जणांनी केली कोरोनावर मात

आज ४० पॉझिटिव्ह, ३० जणांनी केली कोरोनावर मात

बीड (रिपोर्टर)- आरोग्य विभागाला आज ६८७ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून यामधून ६४७ जण निगेटिव्ह तर ४० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर आज ३० जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अंबाजोगाईचे ८, आष्टी २, बीड ११, केज ४, माजलगाव ३, पाटोदा १ तर शिरूर तालुक्यात ११ बाधीत आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!