पाच वर्षे देऊन बघा ; बीड जिल्हयाचं भविष्य उज्ज्वल केल्या शिवाय राहणार नाही ;जाटनांदूर,उंदरखेल येथील जाहीर सभेत पंकजाताई मुंडे यांचे आवाहन
जिल्हयाचा खरा विकास पंकजाताईंमुळेच ; त्यांना खंबीर साथ द्या - आ. सुरेश धसशिरूर कासार (रिपोर्टर): लोकसभा निवडणूक एक प्रकारे महायुद्ध...