Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडआज ६२८ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

आज ६२८ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह


बीड (रिपोर्टर)- गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना आज आलेल्या अहवालात तब्बल ६२८ जण निगेटिव्ह आले असून केवळ २० जण बाधीत आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाला आज ६४८ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ६२८ जण निगेटिव्ह तर २० जण बाधीत आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक बाधीत हे बीड तालुक्याचेच आहेत. त्यापाठोपाठ अंबाजोगाईचे ५, आष्टीचे ३, गेवराई-माजलगाव प्रत्येकी एक तर शिरूर तालुक्यात दोन रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!