Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमअज्ञात वाहनाच्या धडकेत म्हैस मृत्युमुखी तर एक जण गंभीर जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत म्हैस मृत्युमुखी तर एक जण गंभीर जखमी

नगर-बीड हायवेवर घडली घटना
घाटा पिंपरी( रिपोर्टर) पिंपरि घाटा येथील सुरनर वाडी येथे राहत असलेले भिल समाजाचे बबन गायकवाड हे ऊस तोडणीसाठी कारखान्यावर गेले असताना त्यांच्या पत्नी घरी होत्या परंतु त्यांच्या पत्नी आजारी असल्याने ते अहमदनगर येथील हॉस्पिटलमध्ये गेले असता बुधवार रोजी दोन म्हशी दावे तोडून सुटून आल्या त्यांनी दिवसभर त्या म्हशीची चौकशी केली परंतु बुधवारी मध्यरात्री दीडच्या दरम्यान शेळके वस्ती येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने त्यांची एक म्हैस जागीच ठार झाले तर एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे या गरीब कुटुंबाचे फार मोठे नुकसान झाले आहे दोन्ही म्हशीची किंमत बाजार मूल्य पाहता एक लाख रुपये होती यात एक महेश मृत्यू झाल्याने त्यांच्या जीवाला फार मोठा त्रास सहन करावा लागला आहे एक तर हे लोक मोलमजुरी करून आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करत असतात त्याचा तब्बल एक लाख रुपयांचा तोटा झाल्याने त्यांच्या परिवारात हळहळ व्यक्तकरण्यात येत आहे तरी संबंधित विभागाकडून काही मदत मिळेल का अशी आशा बबन गायकवाड यांनी दैनिक रिपोर्ट शी बोलताना सांगितले

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!