Saturday, March 6, 2021
No menu items!
Home कोरोना आजच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 33

आजच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 33


बीड (रिपोर्टर)- संशयित 526 रुग्णांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून 33 नव्या रुग्णांची त्यात भर पडली आहे. 493 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.


दररोज जिल्ह्यातून संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. काल 526 रुग्णांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून त्यामध्ये 33 रुग्ण पॉझिटिव्ह तर 493 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. अंबाजोगाईतील 14, आष्टी 1, बीड 12, केज 1 तर परळीमधून 5 रुग्ण आढळले आहेत.

Most Popular

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला ९५ रुग्ण पॉझिटिव्ह

सर्वाधिक बीडचे ३८बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यामध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या मध्यंतरी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा कोविडने डोके वर काढले. काल ५७...

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या; सुने विरुद्ध गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर)- सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात...

मांजरसुंबा घाटात ट्रक उलटला लोकांनी नारळ लुटले

बीड (रिपोर्टर)- मांजरसुंबा घाटात दिवसाआड अपघाताची मालिका सुरु असून आज सकाळी नारळ घेऊन बीडकडे येणारा एक टेम्पो पलटल्याने त्याला पाठिमागून दुसरे दोन...