Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमअल्पवयीन मुलीस फुस लावून पळवले

अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवले


बीड (रिपोर्टर):- स्वराज्यनगर भागातील एका अल्पवयीन मुलीस अल्पवयीन मुलाने लग्नाचे अमिष दाखवून पळुन नेले. या प्रकरणी मुलीच्या पित्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३१ जानेवारी रोजी स्वराज्यनगर भागातील एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. सदरील या मुलीस एका अल्पवयीन मुलाने पळवून नेल्याचे समोर आल्यानंतर याबाबत मुलीच्या पित्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय तुपे, कागदे हे करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!