Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडना.धनंजय मुंडेंचे बीडमध्ये दणक्यात स्वागत

ना.धनंजय मुंडेंचे बीडमध्ये दणक्यात स्वागत


महिलांनी केले औक्षण,नियोजन समितीच्या बैठकीला हजर होताच धनंजय मुंडेंच्या अधिकार्‍यांना सूचना
शिल्लक निधी तात्काळ खर्च करा,यावर्षी दोनशे पेक्षा जास्त कोटीचा विकास आराखडा,बैठक सुरू

बीड (रिपोर्टर):- जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये डेरेदाखल झालेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे शांताई हॉटेलसमोर बीडकरांनी शानदार स्वागत केले. मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात आले.

11

बैठकीला सुरूवात होताच त्यांनी सर्व प्रथम आर्थिक वर्ष संपायला दीड महिना शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तरतुदीपैकी ३० ते ३३ टक्के निधी खर्च झाला असून अन्य निधी अद्यापही खर्च झालेला नाही. तो तात्काळ खर्च करण्या बाबत सूचना दिल्या. (पान ७ वर)

बैठकीतले ठळक मुद्दे
अमृत पेयजल व अन्य कामाच्या बाबतीत अप्राप्त अहवालाची जबाबदारी देवून न.प.सिओंना बैठकीतून बाहेर काढले, अहवाल आत्ताची आता आणा.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांची घेतली शाळा
क्रीडा विभागातील मागील एक वर्षी दिलेला निधी कुठे खर्च केला? चौकशीचे आदेश
प्रि.फॅब्रीकेटेड अंगणवाडी परत गेलेल्या निधीची जबाबदारी निश्‍चित करून संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना

Most Popular

error: Content is protected !!