Monday, March 8, 2021
No menu items!
Home बीड धारूर धारूरच्या घाटात ऑईल सांडल्याने वाहतूकीची कोंडी

धारूरच्या घाटात ऑईल सांडल्याने वाहतूकीची कोंडी

पोलिसांनी तत्परता दाखवून वाहतूक सुरळीत केली

बीड (रिपोर्टर)- धारूरच्या घाटात एक ते दीड किलोमीटर अंतरावर ऑईल सांडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. याची माहिती धारूर पोलिस ठाण्याच्या एपीआय सुरेखा धस यांना मिळाल्यानंतर त्यांनी तो रस्ता तात्काळ पाण्याने धुवून घेत वाहतूक पुन्हा सुरळीत केली.
धारूरच्या घाटात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाहतूक कोंडी होत असते. आज सकाळी एका ऑइलच्या टँकरमधून ऑईल लिकेज झाल्याने ते दीड किलोमीटरपर्यंत सांडले. त्यामुळे रस्त्यावरून जाणारे वाहन घसरू लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. धारूर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने तात्काळ रस्ता धुवून वाहतूक मोकळी करून दिली.

Most Popular

पांगरबावडी जवळ भिषण अपघात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

पांगरबावडी जवळ भिषण अपघातएकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यूपाच गंभीर, मृतामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेशबीड । रिपोर्टरवडवणी कडून बीडकडे येणार्‍या रिक्षाला ट्रकणे जोराची धडक...

पुजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाइल पळविला परळी शहरात घडली घटना

परळी (रिपोर्टर)- तुझ्या बहिणीबद्दल बोलायचे आहे, असे सांगून पुजा चव्हाणच्या बहिणला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका तरुणीने मोबाईल हिसकावून घेत पळ...

सराफाला लुटणारी टोळी गजाआड

चोरीचे सोने घेणार्‍या सराफाच्याही आवळल्या मुसक्यादैठण फाट्यावर भरदिवसा घडली होती घटनाबीड (रिपोर्टर)- मिरगावचा बाजार करून गेवराईकडे परतणार्‍या एका सराफाला दैठण फाट्याजवळ अडवून...

हॉटेल चालकाला मारहाण शिवाजीनगर ठाण्यात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर):- विशाल अशोक गवळी (वय ३२) यांचे चर्‍हाटा रोडवरील आगलावे इस्टेट येथे चहाचे हॉटेल आहे. तेथे एकनाथ कदम व इतर दोघे...