Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडकेजच्या युवकाला ५६ हजाराला ऑनलाईन गंडा

केजच्या युवकाला ५६ हजाराला ऑनलाईन गंडा

बीड (रिपोर्टर)- ओएलएक्स अकाऊंटवरून शाईन मोटारसायकल देतो म्हणून दशरथ सोपान राऊत (वय २२) याला फोन पे आणि गुगल पे अकाऊंटवरून ५५ हजार ९०० रुपये मागवून घेतले मात्र त्याला दुचाकी दिलीच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राऊत यांनी केज पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास बीडच्या सायबर क्राईमकडे सोपवण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!