हल्ल्यामध्ये मेंढपाळ महिला गंभीर जखमी
बीड (रिपोर्टर):- बारामती जिल्ह्यातील खेड्या गावातील मेंढपाळ हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील देव पिंपरी गावात मेंढ्या घेऊन आले असता तेथील माणसाने तुमच्या मेंढ्या आमच्या शेतात का आल्या म्हणून धारदार कुर्हाडीने हल्ला केला एक महिला मेंढपाळ आणि एक पुरुष मेंढपाळ यांच्यावर धारदार कुर्हाडीने हल्ला केला आता बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत देवपिंपरी गावामध्ये मागील काही दिवसापासून मेंढपाळ करणारे काही व्यक्ती वास्तव्यास आहेत काल देव पिंपरी गावातील एका व्यक्तीने या मेंढपाळांवर आपल्या शेतात मेंढ्या घातल्याच्या कारणावरून ारदार कुर्हाडीने यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात अंजली पोरे,गुळज पुरंदरे,मारुति रामसुल, हे गंभीररीत्या जखमी झाले बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.