Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeक्राईमअर्भक प्रकरणी विवाहित महिलेची चौकशी सुरू

अर्भक प्रकरणी विवाहित महिलेची चौकशी सुरू

बीड (रिपोर्टर)- काल संध्याकाळी शहरातील वीर हॉस्पिटलमधील शौचालयात एक पुरुष जातीचे अर्भक आढळून आले होते. या प्रकरणी बीड शहर पोलिसांनी एका विवाहित महिलेला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे. त्याच महिलेने काल अर्भक सोडून पळ काढल्याचे सांगण्यात येते. दुपारपर्यंत तिची चौकशी सुरू असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पीआय रवी सानप यांनी दिली.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!