Monday, March 8, 2021
No menu items!
Home क्राईम भाजप नेते पडळकरांविरोधात जेजुरीत गुन्हा दाखल

भाजप नेते पडळकरांविरोधात जेजुरीत गुन्हा दाखल

पुणे (रिपोर्टर)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करणं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना महागात पडण्याची शक्यता आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या शनिवारी शरद पवारांच्या उपस्थित होणार आहे. मात्र, आज पहाटे गोपीचंद पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहोचले आणि अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे उद्घाटन केलं. यानंतर, गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

पांगरबावडी जवळ भिषण अपघात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

पांगरबावडी जवळ भिषण अपघातएकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यूपाच गंभीर, मृतामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेशबीड । रिपोर्टरवडवणी कडून बीडकडे येणार्‍या रिक्षाला ट्रकणे जोराची धडक...

पुजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाइल पळविला परळी शहरात घडली घटना

परळी (रिपोर्टर)- तुझ्या बहिणीबद्दल बोलायचे आहे, असे सांगून पुजा चव्हाणच्या बहिणला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका तरुणीने मोबाईल हिसकावून घेत पळ...

सराफाला लुटणारी टोळी गजाआड

चोरीचे सोने घेणार्‍या सराफाच्याही आवळल्या मुसक्यादैठण फाट्यावर भरदिवसा घडली होती घटनाबीड (रिपोर्टर)- मिरगावचा बाजार करून गेवराईकडे परतणार्‍या एका सराफाला दैठण फाट्याजवळ अडवून...

हॉटेल चालकाला मारहाण शिवाजीनगर ठाण्यात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर):- विशाल अशोक गवळी (वय ३२) यांचे चर्‍हाटा रोडवरील आगलावे इस्टेट येथे चहाचे हॉटेल आहे. तेथे एकनाथ कदम व इतर दोघे...