Friday, May 20, 2022
No menu items!
Homeखेळरिपोर्टर प्रिमियर लिगमध्ये भाग घेण्यासाठी उरले शेवटचे दोन दिवस

रिपोर्टर प्रिमियर लिगमध्ये भाग घेण्यासाठी उरले शेवटचे दोन दिवस

१५ फेब्रुवारी शेवटची तारीख
बीड (रिपोर्टर)- यावर्षीही रिपोर्टर प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा होत असून त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी आहे. संबंधितांनी १५ तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी रिपोर्टरच्या वतीने क्रिकेट स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली आहे. यामध्ये जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवावा. सहभाग नोंदवण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी आहे. संबंधितांनी शेख फैसल (मो. ७५०७८२२८४०), फैज देशमुख (मो. ७०२०१४२८५६), शेख सादेक (मो. ९८२२६१६३६२) यांच्याशी संपर्क साधावा. अर्ज भरण्यासाठी सायं. दैनिक बीड रिपोर्टर कार्यालय रिपोर्टर भवन येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!