बीड -ऑनलाईन रिपोर्टर
बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीची अखेर घोषणा झाली असून पुढील महिन्यात मतदान होणार आहे
बीड जिल्हा मध्यवर्ती बँक गेल्या अनेक दिवसा पासून सातत्याने चर्चेत राहिलेली आहे. बँकेतील भ्रष्टाचार प्रकरणाची आणि त्यात अडकलेल्या आरोपींची ईडी कडून चोकशी चालू आहे दुसरीकडे कोरोना मुळे लांबलेली निवडणूक आज अखेर घोषित करण्यात आली 20 मार्च रोजी मतदान होणार असून 21 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे