Sunday, July 25, 2021
No menu items!
Homeक्राईमशॉक लागुन नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू

शॉक लागुन नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू

गेवराई (रिपोर्टर):- घराच्या पत्र्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याचा शॉक नऊ वर्षीय मुलीला बसल्ययाने सदरील मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाली तलवाडा येथे घडली.
शबनम बाबासाहेब हातागळे ही नऊ वर्षीय मुलगा आज सकाळी आपल्या घराच्या पत्र्यावर चढली होती. पत्र्यामध्ये वीजेचा प्रवाह उतरलेला होता. याचा तीला शॉक बसल्याने तिला जखमी अवस्थेत तलवाडा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!