Sunday, July 25, 2021
No menu items!
Homeबीडहायवेवर झोपा काढो आंदोलन

हायवेवर झोपा काढो आंदोलन

बीड (रिपोर्टर):- महामार्गवर जागोजागी खड्डे असल्याने या खड्यामुळे अपघात होवू लागले. दोन दिवसापूर्वी एका मुलीचा अपघातामुळे मृत्यू झाला. महामार्ग विभागाच्या निषेधार्थ आज सकाळी जालना रोडवर स्वाभीमानी संघटनेच्या वतीने सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली झोपा काढो आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!