Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeकोरोनासहा तालुक्यात १९ पॉझिटिव्ह

सहा तालुक्यात १९ पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर)- महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. बीड जिल्ह्यातील ३१६ संशयितांचे अहवाल काल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. त्यामध्ये ५ तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही तर उर्वरित सहा तालुक्यात १९ रुग्ण आढळून आले आहेत.
आजच्या अहवालात २९७ जण निगेटिव्ह आलो असून पॉझिटिव्हमध्ये सर्वाधिक पेठ बीड तालुक्याचे असून ते ७ रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ अंबाजोगाई ६, परळी ३ तर आष्टी, केज आणि शिरूर तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!