Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडउद्या 25 फेब्रुवारी पासून शाळा पुन्हा बंद

उद्या 25 फेब्रुवारी पासून शाळा पुन्हा बंद

ऑनलाईन रिपोर्टर

बीड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्या मुळे पुन्हा एकदा माध्यमिक व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

या बाबत जिल्हाधिकारी राजेंद्र जगताप यांनी आदेश काढला असून उद्या दि 25 फेब्रुवारी पासून 10 मार्च पर्यंत पाचवी ते नववी आणि इयत्ता 11 शाळा बंद ठेवण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे

Most Popular

error: Content is protected !!