Monday, April 19, 2021
No menu items!
Home कोरोना आज जिल्ह्यात 49 पॉझिटिव्ह

आज जिल्ह्यात 49 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):- राज्यभरात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला असतांनाच बीड जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी स्थीर आहे. काल बीड जिल्हा रूग्णालयाच्या वतीने पाठवलेल्या 1008 नमुण्यापैकी 49 जण पॉझिटिव्ह आले असून निगेटीव्हचा आकडा हा 959 आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात तरी कोरोना वाढीचा वेग स्थिर आहे.

राज्यात कोरोनोच्या दुसर्‍या टप्प्याने हाहाकार माजवला आहे. मात्र बीड जिल्ह्यामध्ये बर्‍यापैकी लोक काळजी घेतात यामुळे 1008 पैकी फक्त 49 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामध्ये अंबाजोगाई 11, आष्टी 2, बीड 18, धारूर 1, गेवराई 3, केज 6, माजलगाव 6, परळी 2 असे पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांची तालुकानिहाय संख्या आहे. प्रशासनाच्या वतीने ही प्रवासी व्यक्ती आणि इतर नागरिक मास्क घालतात की नाही? याच्याकडे बारकाईने लक्ष असून गेल्या आठ दिवसात ज्या व्यक्ती विनामास्क फिरत आहेत त्यांच्याकडून पोलीस आणि नगर पालिका यांनी मोठ्या प्रमाणात दंड वसुल केला आहे.

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...