Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडमांजरसुंबा घाटात ट्रक उलटला लोकांनी नारळ लुटले

मांजरसुंबा घाटात ट्रक उलटला लोकांनी नारळ लुटले

बीड (रिपोर्टर)- मांजरसुंबा घाटात दिवसाआड अपघाताची मालिका सुरु असून आज सकाळी नारळ घेऊन बीडकडे येणारा एक टेम्पो पलटल्याने त्याला पाठिमागून दुसरे दोन वाहन धडकले. या अपघातात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. दरम्यान काही लोकांनी चक्क पोत्या घालून नारळ लुटल्याचे समोर आले.

Most Popular

error: Content is protected !!