Tuesday, May 11, 2021
No menu items!
Homeबीडमजुराची इमानदारी सापडलेले पाकिट दिले पोलिसाकडे

मजुराची इमानदारी सापडलेले पाकिट दिले पोलिसाकडे

बीड (रिपोर्टर)- आजकालच्या काळामध्ये इमानदारी तशी दुर्मिळ होत आहे. पायी जाणार्‍या एका मजुराला पॉकेट सापडले होते. या पॉकेटमध्ये आठ हजार रुपये होते. हे पॉकेट मजुराने शिवाजीनगर पोलिसांकडे दिले. पोलिसांनी मजुराच्या या इमानदारीचे कौतुक करत ज्या व्यक्तीचे पॉकेट होते त्या व्यक्तीकडे स्वाधीन केले.
सय्यद सईद रशीद (रा. राजीव नगर) यांना डीपी रोडवर एक पॉकेट सापडले होते. या पॉकेटमध्ये महत्वाचे कागदपत्र व नगदी आठ हजार रुपये होते. सईद यांनी हे पॉकेट शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्याकडे दिले. सदरील पॉकेट नारायण रामजी ढोरमारे (रा. तळेगाव) यांचे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याकडे ते स्वाधीन करण्यात आले. सईद यांच्या या इमानदारीबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!