Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeक्राईमकॅनॉलमध्ये पडलेल्या मुलाचा मृतदेह सापडला

कॅनॉलमध्ये पडलेल्या मुलाचा मृतदेह सापडला

गेवराई (रिपोर्टर):- शौचास गेलेल्या एका दहा वर्षीय मुलगा काल कॅनॉलच्या पाण्यात पडला होता. त्याचा शोध कालपासून घेतला जात होता. आज सदरील मुलाचा मृतदेह सापडला आहे. ही घटना जातेगाव परिसरामध्ये घडली.
कार्तिक चव्हाण (वय १०) हा मुलगा काल जातेगाव येथील कॅनॉल परिसरामध्ये शौचास गेला होता. यावेळी तो कॅनॉलमध्ये पडला. त्याचा शोध कालपासून घेतला जात होता मात्र तो सापडत नव्हता. आज दुपारी त्याचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी गेवराई पोलीसांनी प्राथमिकदर्शी आकस्मात मृत्यूची नोंद केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!