बीड (रिपोर्टर):- विशाल अशोक गवळी (वय ३२) यांचे चर्हाटा रोडवरील आगलावे इस्टेट येथे चहाचे हॉटेल आहे. तेथे एकनाथ कदम व इतर दोघे अनोळखी चहा पिण्यासाठी आले. चहा पिल्यानंतर हॉटेल चालक विशाल गवळी यांनी त्यांना चहाचे बील मागितले असता याचा राग मनात धरून एकनाथ कदम आणि इतर अनोळखी दोघांनी गवळी यांना मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक हंबर्डे हे करत आहेत.
हॉटेल चालकाला मारहाण शिवाजीनगर ठाण्यात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल
0
1127
Previous articleनगरपंचायतच्या दफ्तरात घोळच घोळ,कर भरल्याची नोंदवली नाही ओळ
Next articleशहरात कोरोनाचा धोका : ५१ पॉझिटिव्ह
RELATED ARTICLES
जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण
बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...
उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच
बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...
धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या
बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...
Most Popular

अग्रलेख -निर्लज्जम्
एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...