Tuesday, May 11, 2021
No menu items!
Homeक्राईमअलझेंडे पाठोपाठ परिवर्तनचे आणखी दोघे संचालक गजाआड

अलझेंडे पाठोपाठ परिवर्तनचे आणखी दोघे संचालक गजाआड

बीड (रिपोर्टर):- माजलगाव येथील ‘परिवर्तन मल्टिस्टेटचा मुख्य आरोपी विजय अलझेंडे न्यायालयात शरण आल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने आज आणकी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. परिवर्तनमधील सुमारे ५० कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या अपहारातले हे आरोपी आहेत.
संजय बाबूलाल शर्मा (रा. माजलगाव), बालाजी मधुकर पानपट (रा. पानपट) या दोघांना काल उशिरा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. संजय शर्मा याच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात कलम ४२० प्रमाणे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत तर बालाजी पानपट याच्यावर माजलगाव शहर ठाण्यात कलम ४२० प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. हे दोन्ही आरोपी फरार होते, परंतु या अपहार प्रकरणातला मुख्य आरोपी विजय अलझेंडे काल शरण आल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाला आज हे दोन आरोपी सापडले हे विशेष.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!