Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeबीडअस्थीचे विसर्जन गंगेत नव्हे झाडाला केले माळापुरीच्या ग्रामसेवकाचा आदर्श उपक्रम

अस्थीचे विसर्जन गंगेत नव्हे झाडाला केले माळापुरीच्या ग्रामसेवकाचा आदर्श उपक्रम


बीड (रिपोर्टर)- व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याच्या अस्थींचे विसर्जन गंगेसह इतर ठिकाणी केले जाते मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत माळापुरी येथील ग्रामसेवकाने आपल्या आजीच्या अस्थीची राख झाडाला टाकून समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श समोर ठेवला आहे.
माळापुरी येथील ग्रामसेवक जाधव आर.ए. यांची आजी श्रीमती भगिरथी लक्ष्मण जाधव यांचे ८ मार्च २०२१ ला निधन झाले. निधनानंतर अस्थींचे विसर्जन गंगा किंवा इतर नद्यांमध्ये केले जाते. पाण्यात अस्थी विसर्जन केल्याने प्रदुषणात वाढ होते. जाधव यांनी गंगेमध्ये अस्थींचे विसर्जन न करता दहा झाडांना अस्थी विसर्जीत करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!