Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्यात कोरोनाचे 163 रूग्ण पॉझिटिव्ह बीडमध्ये कोरोनाची शंभरी

जिल्ह्यात कोरोनाचे 163 रूग्ण पॉझिटिव्ह बीडमध्ये कोरोनाची शंभरी


बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जावू लागली. आज आलेल्या अहवालात बीडमध्ये शंभर रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यात 163 जण पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण 1717 जणांची टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये 1554 जण निगेटिव्ह आले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली. आज आलेल्या अहवालात एकूण 163 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यामध्ये शहरातील 100 रूग्ण आहेत. 1554 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 27, आष्टी 4, धारूर 1, गेवराई 9, केज 1, माजलगाव 8, परळी 7, पाटोदा 2, शिरूर 3 आणि वडवणीमध्ये 1 जण पॉझिटिव्ह आला आहे. बीड शहरातील पांगरी रोड, शाहुनगर, शिक्षक कॉलनी, शिवाजी नगर

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!