Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोनाचे आज जिल्ह्यात २८३ रुग्ण

कोरोनाचे आज जिल्ह्यात २८३ रुग्ण


बीड (रिपोर्टर):- आरोग्य विभागाने कोरोना रूग्णांचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापार्‍यांच्या अँटीजेन टेस्ट सुरू केल्या आहेत. त्यात मोठ्या संख्येने व्यापारी बाधीत आढळून येत आहेत. या बरोबर नागरिकांचे स्वॅबही घेणे सुरू आहे. काल तब्बल २ हजार ६२५ संशयितांची टेस्ट करण्यात आली. तब्बल त्यामध्ये २८३ जण बाधीत तर २हजार ३४२ जण निगेटीव्ह आढळून आले. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ५८, आष्टी १५, बीड ९४, धारूर ५, गेवराई १५, केज १४, माजलगाव ४१, परळी २४, पाटोदा १०, शिरूर ३ तर वडवणी तालुक्यात ४ रूग्ण आढळून आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!