Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडआयुक्त सुनील केंद्रेकरांची सचित्र बीड भेट

आयुक्त सुनील केंद्रेकरांची सचित्र बीड भेट

बुधवारी दुपारी 12 वाजता आयुक्त सुनील केंद्रेकर जिल्हाधिकारी कार्यालयात आले

मा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कोरोना पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील उपाय योजना बाबत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर राजा विभागीय उप आयुक्त विकास आस्थापना सुरेश बेदमुथा यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते

जिल्हारुग्णालय कोईड वार्डाची केली पाहणी

शनिमंदिर येथे दिली भेट, मंदिराची केली पाहणी

त्यांनी गेवराई तालुक्यातील गोंडगाव व गढी या गावांना भेट दिली. गढी येथील अंगणवाडी क्रमांक 2 पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदींची पाहणी केली गोंडगाव येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी क्रमांक 1 ला भेट दिली

सांय दैनिक बीड रिपोर्टर चे कार्यकारी संपादक गणेश सावंत यांच्या सोबत चर्चा करताना

Most Popular

error: Content is protected !!