Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज जिल्ह्यात २६५ पॉझिटिव्ह

आज जिल्ह्यात २६५ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णात वाढ होत असून आज बीड जिल्ह्यामध्ये २६५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर बीड शहराने परत शतक पार केले असून १०८ रुग्ण बीड शहरात आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने काल १७९९ सॅम्पल तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी २६५ जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!