Sunday, April 18, 2021
No menu items!
Home बीड ब्रेकिंग -जिल्हात 10 दिवसाचे लॉकडाऊन

ब्रेकिंग -जिल्हात 10 दिवसाचे लॉकडाऊन

बीड –

जिल्हातील कोरोना रुग्नांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी अखेर बीड जिल्हात लॉकलाडून ची घोषणा केली

जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी 10 दिवसाचे लॉकडाऊन केले आहे 25 मार्च च्या मध्ये रात्री पासून 4 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन असणार आहे या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक ए राजा जिल्हा परिषदेचे अजित कुंभार हे उपस्थित होते

लॉकडाऊन ची सविस्तर माहिती आजच्या अंकात

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...