Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeकोरोनालॉकडाऊनचा विरोध करणार्‍यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

लॉकडाऊनचा विरोध करणार्‍यांना पोलीसांनी घेतले ताब्यात


बीड (रिपोर्टर):- जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी १० दिवसाचे लॉकडाऊन आज मध्यरात्रीपासून लागू केले आहे. या लॉकडाऊनला जिल्ह्यातील छोट्या मोठ्या व्यापार्‍यांसह नागरिकांनी विरोध केला आहे. लॉकडाऊन जाहीर होताच वंचितचे शिवराज बांगर, मोहन जाधव, राजेंद्र कोरडे, उमेश करपे यांच्यासह आदींनी लॉकडाऊन मागे घ्या आणि कडक नियमावली राबवा अशा मागणीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. मात्र त्यांना शिवाजीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले.

Most Popular

error: Content is protected !!