Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना दहा दिवसांच्या लॉकडाऊनला आ. लक्ष्मण पवारांचा विरोध जिल्हाधिकार्‍यांची घेतली भेट

दहा दिवसांच्या लॉकडाऊनला आ. लक्ष्मण पवारांचा विरोध जिल्हाधिकार्‍यांची घेतली भेट

बीड (रिपोर्टर): जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दहा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले असून या लॉकडाऊनला आ. लक्ष्मण पवार यांचा विरोध आहे. त्यांनी आज जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. चार ते पाच दिवस लॉकडाऊन असावे, अशी मागणी करत लॉकडाऊन दरम्यान शेतकर्‍यांसह व्यापर्‍यांना शिथीलता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
आ. लक्ष्मण पवार यांनी आज जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली असून त्यांच्या समवेत सुशील जवंजाळ, राजेंद्र राक्षसभुवनकर व गेवराई शहरातील व्यापारी आणि शेतकरी यांची उपस्थिती होती. तालुक्यात अनेक शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. लॉकडाऊन दरम्यान या शेतकर्‍यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. त्यांचे कनेक्शन पुर्ववत जोडण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...