बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये आज 383 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. बीड शहरासह तालुक्यात 119 तर अंबाजोगाईमध्ये शंभर रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. 2605 संशयितांचे स्वॅब तपासण्यात आले होते. त्यामध्ये 383 पॉझिटिव्ह तर 2222 निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाईमध्ये 100, आष्टी 30, बीड 119, धारूर 10, गेवराई 21, केज 28, माजलगाव 27, परळी 33, पाटोदा 9, वडवणीमध्ये 6 रुग्ण आढळून आले.
बीड जिल्ह्यात आज 383 पॉझिटिव्ह रुग्ण
0
1133
RELATED ARTICLES
जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण
बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...
उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच
बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...
धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या
बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...
Most Popular

अग्रलेख -निर्लज्जम्
एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...