बीड -ऑनलाईन रिपोर्टर
कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन केले मात्र कोरोना बाधितांच्या संख्येत कमी येत नसून आज जिल्हात तब्बल 386 कोरोना बाधित आठळून आले आहेत यात बीड शहराचा सर्वाधिक 172 रुग्णांचा आकडा आहे
आज सोमवार रोजी दुपारी प्राप्त झालेल्या अहवाला नुसार 2209 जणांच्या तपासण्या केल्या असता जिल्हात 1823 निगेटिव्ह आले तर 386 पॉझिटिव्ह आले यात अंबाजोगाई 75 आष्टी 41 बीड 172 धारूर 9 गेवराई 13 केज 9 माजलगाव 14 parali 29 बाधितांचा समावेश आहे