Monday, April 19, 2021
No menu items!
Home क्राईम ताजी बातमी -लाचखोर उपअभियंता गालफाडे माजलगाव मध्ये जेरबंद

ताजी बातमी -लाचखोर उपअभियंता गालफाडे माजलगाव मध्ये जेरबंद

बीड – ऑनलाईन रिपोर्टर

जिल्हापरिषद मधील माजलगाव विभागाचे उपअभियंता गालफाडे यांना आज दुपारी 4:30 वाजता लाचलुचपय प्रतिबंदक विभागाने सहा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

मार्च एन्ड मध्ये शासकीय काम केलेल्या गुत्तेदार याचे बिल काढण्यासाठी उपअभियंता गालफाडे याने लाच मागितली होती संबंधित गुत्तेदाराने लाचलुचपत कडे तक्रार केली असता सापळा रचून आज गालफाडे यांस ताब्यात घेण्यात आले गुत्तेदार हा हिंगणी येथील आहे

सविस्तर वृत्त काही वेळात

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...