Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना आज बीडमध्ये कोरोना बाधितांची संख्या 393 वर

आज बीडमध्ये कोरोना बाधितांची संख्या 393 वर


बीड । रिपोर्टर
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकड्यात लक्षणीय वाढ होत असून आज बाधितांच्या आकड्याने चारशेचा आकडा गाठला आहे. बीड तालुक्यात सर्वाधिक 127 कोरोना बाधीत आढळून आले आहेत.
दुसरीकडे बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत 393 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून सांगण्यात आले. 2 हजार 956 जणांच्या चाचण्या घेतल्या असता त्यामध्ये बीड 127, आष्टी 45, पाटोदा 26, गेवराई 11, माजलगाव 34, शिरूर 5, धारूर 4, वडवणी 9, परळी 34, अंबाजोगाई 65, केज तालुक्यात 33 कोरोना बाधित आढळून आले आहेत. दिवसेंदिवस कोरोना वाढत चालल्याने नागरिकांनी सोशल डिस्टन्ससह मास्क लावून शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....