Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना एसटी महामंडळ कर्मचार्‍यांना कोरोनाची लस देण्यात येणार

एसटी महामंडळ कर्मचार्‍यांना कोरोनाची लस देण्यात येणार


बीड (रिपोर्टर):-शासकीय कर्मचार्‍यांना यापुर्वीच लस देण्यात आली होती मात्र एसटी कर्मचार्‍यांना लस दिली गेली नव्हती. सदरील कर्मचार्‍यांना प्राधान्याने लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली. प्रथम टप्प्यात सर्व शासकीय कर्मचार्‍यांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर साठ वर्षांपुढील वृद्धांना लस दिली गेली. तिसर्‍या टप्प्यात ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार असून संबंधित कर्मचार्‍यांना लससाठी नोंदणी करावी लागणार आहे. महामंडळातील कोरोनाबाधीत कर्मचार्‍यांची संख्या आतापर्यंत ४२ हजारांहून अधिक झाली आहे.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...