Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना अंबाजोगाईत 112 तर जिल्ह्यात 434 पॉझिटिव्ह

अंबाजोगाईत 112 तर जिल्ह्यात 434 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर) जिल्ह्यात कोरोनाने फास आवळला असून गेल्या 24 तासात 9 जणांचा मृत्यू झाला तर एका दिवसात 434 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. काल 2959 संशयीतांचे स्वॅब नमुने घेतले होते. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून यामध्ये तब्बल 434 जण बाधीत आढळून आले आहेत.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
https://t.me/beedreporter


जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या रोज झपाट्याने वाढत आहे. यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक बाधीत आज आढळले असून ते तब्बल 434 आहेत. यामध्ये अंबाजोगाई 112, आष्टी 63, बीड 95, धारूर 4, गेवराई 13, केज 22, माजलगाव 30, परळी 54, पाटोदा 23, शिरूर 12 आणि वडवणी तालुकयात 6 रूग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....