Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना सोमवारी बीड जिल्ह्यात पावणे सहाशे पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

सोमवारी बीड जिल्ह्यात पावणे सहाशे पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

बीड (रिपोर्टर):- कोरोनाने फास आवळला असून रोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. काल पाचशेच्या घरात पॉझिटिव्ह आढळून आले होते. आज पुन्हा त्यात वाढ झाली असून 576 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह हे बीड तालुक्याचे असून ते 150 अहेत तर दुसरीकडे उपचार घेणार्‍या दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.ते बीड तालुक्यातील आहेत.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
https://t.me/beedreporter


आरोग्य विभागाने काल 2 हजार 255 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल दुपारी प्राप्त झाला असून यामध्ये तब्बल 576 जण बाधित आढळून आले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई 127, बीड 150, आष्टी 80, पाटोदा 29, धारूर 11, गेवराई 18, केज 50, माजलगाव 35, परळी 48, शिरूर 24 आणि वडवणी तालुक्यात 3 रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....