पाटोदा (रिपोर्टर)- पाटोदा येथील कोवीड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या जेवनातील भाजीमध्ये आळ्या निघाल्या असून या प्रकरणी तेथील रुग्णाने संबंधितांकडे तक्रार केली असता सदर कंत्राटदार हा फोन उचलन नसल्याने सकाळी पाहू असे तेथील जबाबदार व्यक्तीने या रुग्णाला सांगीतले. विशेष म्हणजे जेवणामध्ये आळ्या निघत असतील तर जेवन किती निकृष्ट दर्जाचे आहे यावरुन दिसुन येते.
रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
https://t.me/beedreporter
या संदर्भमात येथील कोवीड सेंटरमध्ये सांगळे नामक रुग्ण उपचार घेत आहे. रविवारीसायंकाळच्या जेवणामध्ये चक्क आळ्या निघाल्याने अनेकांनी जेवनच घेतले नाही. या प्रकरणात सांगळे यांनी तेथील जबाबदार व्यक्तीला माहिती दिली पण त्यांनी सकाळी पाहू आता जेवण देणारा फोन उचलत
नाही असे सांगीतले. यासंदर्भात बीड रिपोर्टरने सतत दोन दिवस जेवण निकृष्ट दर्जाचे देत आसुन ईतर सुविधाबाबत बातमी दिलेली आहे. सदर व्यक्तीशी संपर्क साधलाअसता हा प्रकार सत्य असून आणखी चार रुग्णांच्या जेवणात देखील पाटोदा येथील कोवीड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या जेवनातील भाजीमध्ये आळ्या निघाल्या असून या प्रकरणी तेथील रुग्णाने संबंधितांकडे तक्रार केली असता सदर कंत्राटदार हा फोन उचलन नसल्याने सकाळी पाहू असे तेथील जबाबदार व्यक्तीने या रुग्णाला सांगीतले. विशेष म्हणजे जेवणामध्ये आळ्या निघत असतील तर जेवन किती निकृष्ट दर्जाचे आहे यावरुन दिसुन येते. या संदर्भमात येथील कोवीड सेंटरमध्ये सांगळे नामक रुग्ण उपचार घेत आहे.