Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना कहर झाला! आज 716 पॉझिटिव्ह

कहर झाला! आज 716 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचे लॉकडाऊन करूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही. उलट रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलीय. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 716 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बीड 131 आणि अंबाजोगाईत 161 रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचे लॉकडाऊन घोषीत केले होते. मात्र त्यानंतरही कोरोनाची साखळी तुटली नाही. रुग्णांची संख्या वाढत असल्याने रात्री पुन्हा जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यात कडक निबर्ंंध लावले. आज कोरोना तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून 716 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये 1521 निगेटिव्ह तर एकूण 2 हजार 37 रुग्णांचे स्वॅब तपासण्यात आले होते. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 161, आष्टी 98, बीड 131, धारूर 29, गेवराई 43, केज 64, माजलगाव 34, परळी 88, पाटोदा 31, शिरूर 31 आणि वडवणीमध्ये 6 रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....