Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना बीडमध्ये रेमीडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा

बीडमध्ये रेमीडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा


बीड (रिपोर्टर):- शहरामध्ये रेमिडिसीव्हर या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून खासगी रुग्णालयामध्ये शासनाने दिलेल्या गाईडलाईन्स व्यतिरिक्त सर्रासपणे इंजेक्शन दिले जात असल्याने हा तुटवडा झाला असल्याची शक्यता आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
https://t.me/beedreporter


शासनाच्या गाईडलाईन्सनुसार ज्या कोरोना बाधितांचा निमोनिया स्कोर आठपेक्षा जास्त आहे त्यालाच हे इंजेक्शन देणे बंधनकारक आहे. परंतु रुग्णांच्या मागणीनुसार खासगी रुग्णालयात 8 स्कोरच्या खालील रुग्णांनाही रेमीडिसिव्हरचं इंजेक्शन दिलं जातं. ते देऊ नये म्हणजे गंभीर आणि अतिगंभीर रुग्णाला या इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....