Monday, April 19, 2021
No menu items!
Home क्राईम चारचाकी गाडीची महिला होमगार्डला धडक

चारचाकी गाडीची महिला होमगार्डला धडक

शहरातील तुळजाई चौकमधील घटना
बीड (रिपोर्टर)- शहरातील तुळजाई चौकामध्ये ड्युटीवर असलेल्या एका महिला होमगार्डला चारचाकी गाडीने धडक दिली. यामध्ये सदरील महिला जखमी झाली असून उपचारार्थ रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter
चव्हाण नामक महिला होमगार्डला तुळजाई चौकामध्ये ड्युटी देण्यात आली होती. त्यानुसार त्या कर्तव्य बजावत होत्या. आज दुपारी एका चारचाकी गाडीच्या चालकाने त्यांना जोराची धडक दिल्याने यामध्ये त्या जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. धडक देणार्‍या गाडी चालकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...