Sunday, April 18, 2021
No menu items!
Home बीड अंंबाजोगाईमधील लस संपली लस येईपर्यंत आता वाट पहावी लागणार

अंंबाजोगाईमधील लस संपली लस येईपर्यंत आता वाट पहावी लागणार


अंबाजोगाई (रिपोर्टर):- कोरोनाच्या लसीचा महाराष्ट्रात तुटवडा जाणवू लागला. अंबाजोगाई येथील लस संपली असून लस कधी मिळणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. लस तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter
कोविडवर लस निघाली, सध्या देशभरात ४५ वर्षे वयावरील व्यक्तींना लस दिली जाते. प्रत्येक जिल्ह्याला काही प्रमाणात लसीचा पुरवठा करण्यात आला असला तरी सध्या बीड जिल्ह्यातही लस तुटवडा निर्माण झाला. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील लस संपल्याने लसीकरणाला ब्रेक द्यावी लागला. लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....