Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनालॉकडाऊनच्या भीतीने मजूर परतू लागले गावी

लॉकडाऊनच्या भीतीने मजूर परतू लागले गावी

बीड (रिपोर्टर):- महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन लावण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. लॉकडाऊन बाबत आज निर्णय होण्याची शक्यता असल्याने मुंबई, पुण्यासह इतर बड्या शहरातील लोक आपआपल्या गावी परतत असल्याचे दिसून येत आहे. बसस्टँड, रेल्वेस्टेशनवर कालपासून मजुरांची गर्दी दिसत आहे.
मुंबई, पुण्यासारख्या बड्या शहरांमध्ये, महाराष्ट्रातील ग्रामीण भागासह उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश येथील मजूर मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. राज्य सरकार लॉकडाऊन करण्याच्या मन:स्थिती असल्याने हे मजूर आपआपल्या गावी परतू लागले आहेत. रेल्वेस्टेशन आणि बसस्टँवर मजुरांची गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!